Homeकोपरगावमाहेश्वरी समाजाने अहिंसेचे तत्व स्विकारत उद्योग व्यापाराबरोबर धार्मिक सामाजिक कार्यात मोलाची कामगिरी...

माहेश्वरी समाजाने अहिंसेचे तत्व स्विकारत उद्योग व्यापाराबरोबर धार्मिक सामाजिक कार्यात मोलाची कामगिरी बजावली – विवेक कोल्हे

संपादक – राजेंद्र तासकर
कोपरगाव,
माहेश्वरी समाजाने अहिंसेचे तत्व स्विकारत उद्योग व्यापाराबरोबर धार्मिक सामाजिक कार्यात मोलाची कामगिरी बजावली आहे असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले.
माहेश्वरी समाजाच्यावतींने कोपरगांव शहरात मोठया प्रमाणांत महेश नवमी साजरी करण्यांत आली त्या मिरवणुकीत विवेक कोल्हे सहभागी झाले होते त्याप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी नारायण अग्रवाल,सागर लोहाटी, राजेंद्र राठी,सुधार डागा, विजयराव आढाव,रविंद्र पाठक, राजेंद्र सोनवणे,वैभव गिरमे, वैभव आढाव,रविंद्र रोहमारे, जनार्दन कदम,अविनाश पाठक, गोपीनाथ गायकवाड,विनोद राक्षे, बापु पवार,बबलु वाणी, दादासाहेब नाईकवाडे,किरण सुपेकर,विवेक सोनवणे, लक्ष्मीनारायण भट्टड,सोमनाथ म्हस्के,दिपक जपे,जगुशेठ बजाज,मनोज जोशी,नरेंद्र भट्टड, डॉ.झवर,सत्येन मुंदडा,मुकुंद भुतडा,सतिष रानोडे,बाळासाहेब नरोडे,अनिल जाधव,फकीर मोहमंद,संदिप देवकर,प्रमोद नरोडे,खालीकभाई कुरेशी,दिनेश कांबळे,किरण सुपेकर,शाफिक सय्यद,महेश गोसावी,किरण भाभी डागा,साधनाताई डागा, सुनंदाताई राठी,सरलाताई राठी, शोभाताई पांडे यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, माहेश्वरी समाजाचे प्रमुख मोठया संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!