Homeकोपरगावसावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी केमिस्ट्री या विषयावर कुंभारीचे सुपुत्र ……यांना पी एच...

सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी केमिस्ट्री या विषयावर कुंभारीचे सुपुत्र ……यांना पी एच डी प्रदान

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी केमिस्ट्री या विषयावर पंकज रावसाहेब निळकंठ यांना पी एच डी प्रदान केली आहे त्यांनी प्रोफेसर डॉक्टर शरद शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सिंथेसिस ऑफ सम नायट्रोजन कंटेनिंग हे टॅरो सायकल्स अँड बायोलॉजिकल एव्हालोटरी स्टडी ऑफ देअर नोवेल चिप्स बेसेस,या विषयात शोध प्रबंध सादर केला आहे
कोपरगाव तालुक्यातील कुंभारी या गावातील सुपुत्र पंकज रावसाहेब निळकंठ यांना नुकतीच पुणे विद्यापीठातून पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.


कोपरगाव तालुक्यातील नामांकित एस एस जी एम कॉलेज मधून पूर्ण शिक्षण झाल्यानंतर पीएचडीला ऍडमिशन घेऊन येथील प्रोफेसर डॉक्टर शरद शेळके सर व सुजित कुमार गोराई यांच्या मार्गदर्शनाखाली यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली यामुळे पंचक्रोशीतील सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेऊन गावाचे व तालुक्याचे नावलौकिक केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!