Homeकोपरगावशौर्यगाथा स्वराज्याची पुस्तक प्रेरणादायी-विवेक कोल्हे.

शौर्यगाथा स्वराज्याची पुस्तक प्रेरणादायी-विवेक कोल्हे.

संपादक -राजेंद्र तासकर
ग्रामीण भागात राहून अवघे सातवीपर्यंत शिक्षण झाले, पण विचार मोठे ठेऊन सौ. मिनाताई शिंदे या लेखीकेने शौर्यगाथा स्वराज्याची पुस्तक लिहुन प्रकाशित केले ते प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले.
तालुक्यातील नाटेगांव येथील प्रगतशिल शेतकरी जगन्नाथ रघुनाथ वरपे यांच्या कन्या सौ.मिनाताई शिंदे यांच्या शौर्यगाथा स्वराज्याची पुस्तकाचे प्रकाशन शिवजयंतीचे औचित्य साधुन विवेक कोल्हे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यांत आहे त्याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान,भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले,शिवसेना उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, बाळासाहेब नरोडे,प्रदिप नवले, केशव भवर,राजेंद्र सोनवणे, विजयआढाव,अविनाश पाठक, आर.पी.आय तालुकाध्यक्ष जितेंद्र रणशुर,स्वप्निल निखाडे,किरण सुपेकर,गोपी गायकवाड, हाशमभाई पटेल,देवराम पगारे, अल्ताफ कुरेशी,सतिश रानोडे, अकबर शेख,खालिक कुरेशी, वैभव गिरमे,विजय गायकवाड, रवी रोहमारे,अशोक लकारे,राजेंद्र बागुल,सोमनाथ म्हस्के,सिन्नु भाटीया,सागर जाधव,दिनेश कांबळे,निलेश बोराडे,संतोष साबळे,रोहन दरपेल,लियाकत शेख,सचिन सावंत,दादासाहेब नाईकवाडे,जगदीश मोरे, फकीरमंहमद पहिलवान,विजय चव्हाणके,शंकर बिऱ्हाडे,विवेक सोनवणे,विष्णुपंत गायकवाड, रवींद्र लचुरे,पिंटू नरोडे,दिपक जपे,रविंद्र शेलार,पप्पू पडियार,रंजन जाधव,पिंकु चोपडा,रोहित कनगरे,वासुदेव शिंदें,सागर कोपरे,सिद्धार्थ सोनवणे यांच्यासह विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी,कार्यकर्ते शिवप्रेमी बांधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!