Homeकोपरगावजयप्रकाश सुमंतराव काळे यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

जयप्रकाश सुमंतराव काळे यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील ऊमेश जयप्रकाश काळे यांचे वडील तसेच भाजपा दिव्यांग सेलचे कोपरगाव तालुका अध्यक्ष व श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य अहमदनगर जिल्हा अध्यक्ष मुकुंदमामा काळे यांचे चुलते जयप्रकाश सुमंतराव काळे यांचे रविवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२३ रोजी संध्याकाळी ५ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले असून त्यांचा दशक्रिया विधी मंगळवार दिनांक २४ ऑक्टोबर २०२३ सकाळी ठीक ८ वाजता कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील गोदातीरी होणार असून या निमित्ताने भागवताचार्य ह.भ.प. कविताताई साबळे सोनेवाडी यांचा सुश्राव्य प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

॥ शोकाकुल ॥
पुष्पाताई जयप्रकाश काळे (पत्नी)
ऊमेश जयप्रकाश काळे (मुलगा)
किशोर दशरथ काळे (भाऊ)
रत्नाकर दशरथ काळे (भाऊ)
निलेश प्रभाकर काळे (पुतणे)
मुकुंदमामा किशोर काळे (पुतणे)
गणेश रत्नाकर काळे (पुतणे) तसेच समस्त काळे परिवार व संवत्सर,रामवाडी ग्रामस्थ

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!