Homeकोपरगावमोफत..मोफत.. मोफत डोळे, हृदयरोग मोफत तपासणी व वैद्यकीय मार्गदर्शन शिबीर

मोफत..मोफत.. मोफत डोळे, हृदयरोग मोफत तपासणी व वैद्यकीय मार्गदर्शन शिबीर

संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव येथे बिर्ला आय हॉस्पिटल व अशोक मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक यांचे संयुक्त विद्यमान डोळे, हृदयरोग मोफत तपासणी व वैद्यकिप मार्गदर्शन शिबीर व्यापारी धर्मशाळा, बस स्टॅंड जवळ कोपरगाव येथे रविवार दि. ६ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ते सायं.४ वाजेपर्यंत  आयोजित केले आहे तरी कोपरगाव तालुक्यातील पंचक्रोशितील रुग्णांनी मोफत शिबीराचा लाभ घ्यावा अशी आयोजकांच्या वतीने विनंती करण्यात आली आहे.            
कोपरगाव येथील साई सेवा भक्त मंडळ,साई बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट,साई गाव पालखी सोहळा, कोपरगाव जेष्ठ नागरिक सेवा मंच कोपरगाव यांनी आयोजन केले आहे,आरोग्य शिबीराला येतांनी प्रत्येकाने चेहऱ्याला मास्क लावणे तसेच कोविड नियमांचे पालन करणे व गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन सहकार्य करणे असे आयोजकांकडुन सांगण्यात आले आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!