
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : कळविण्यात अत्यंत वाईट वाटते कि,तालुक्यातील संवत्सर येथील स्व.गं.भा.इंद्रायणी मुरलीधर पा.परजणे यांना रविवार दि.१८ फेब्रुवारी २०२४ रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी देवाज्ञा झाली त्यांचा पंचकर्म विधी (पाचव्या दिवशी) बुधवार दि.२२ फेब्रुवारी २०२४ रोजी ठिक.८ : ३० वाजता गोदातीरी संवत्सर येथे होईल याची सर्वांनी नोद घ्यावी.
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना व भावपूर्ण श्रध्दांजली💐💐॥ ओम शांती॥ ओम शांती॥ ओम शांती॥
*शोकाकुल-*
श्री.ज्ञानेश्वर (बापू) भगवंतराव पा. परजणे.संचालक सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखाना,भाऊसाहेब दशरथ परजणे,बाळासाहेब दशरथ परजणे,अतुल भगवंतराव परजणे, दत्तात्रय भगवंतराव परजणे व परजणे परिवार.