Homeकोपरगावविधानपरिषदेत विवेकभैय्या कोल्हेंची आमदारपदी निवड झाल्याबद्दल संवत्सरमध्ये फटाक्यांची आतिषबाजीसह जल्लोष साजरा.

विधानपरिषदेत विवेकभैय्या कोल्हेंची आमदारपदी निवड झाल्याबद्दल संवत्सरमध्ये फटाक्यांची आतिषबाजीसह जल्लोष साजरा.

कोपरगाव :- भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावान व कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या प्रथम महिला आमदार मा. सौ. स्नेहलताताई कोल्हे यांचे सुपुत्र तसेच सहकारमहर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मा. श्री. विवेकभैय्या कोल्हे यांची महाराष्ट्र विधानपरिषदेत आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल तालुक्यातील संवत्सर येथे कार्यकत्यांनी फटाक्यांची उतिषबाजी करतं एकमेकांच्या मुखात पेढे भरवतं आनंद उत्सव जल्लोषात साजरा केला.

यावेळी सहकारमहर्षी शंकररावजी कोल्हे साहेब सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक श्री. बापुसाहेब बारहाते, कोपरगाव संजीवनी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री. राजेंद्र परजणे, भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेल कोपरगाव तालुकाध्यक्ष श्री. मुकुंद मामा काळे, भाजपा सदस्य श्री. संचिन शेटे, श्री. शिवाजी शेटे, श्री. चिमाजी दैने, श्री. अनिलराव भाकरे, श्री. प्रकाश बारहाते, श्री.अनिल शेटे, श्री. प्रकाश सोमासे, श्री. आण्णांसाहेब निरगुडे, चि. आशितोष बारहाते, चि. अनिकेत नवाळे, श्री.अमोल वालझाडे, श्री. प्रशांत लोहकणे, श्री. संतोष कांबळे, चि. आर्यन लोहकणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!