Homeकोपरगावताराबाई कदम यांचे निधन.

ताराबाई कदम यांचे निधन.

कोपरगांव :- तालुक्यातील दहेगांव बोलका येथील श्रीमती ताराबाई शिवाजी कदम (७०) यांचे निधन झाले, त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी बाबा कदम यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पार्थीवावर दहेगांव बोलका येथे अंत्यसंस्कार करण्यांत आले याप्रसंगी विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते.

कै. ताराबाई कदम यांच्या निधनाबद्दल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार विवेक कोल्हे आदिंनी शोक व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!