Homeकोपरगावनिधन वार्ता कै. ग.भा. गीताबाई चांगदेव परजणे

निधन वार्ता कै. ग.भा. गीताबाई चांगदेव परजणे

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

  कळविण्यात अत्यंत वाईट वाटते कि,सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री.ज्ञानेश्वर ( बापू )भगवंत परजणे यांची चुलती गं.भा.गीताबाई चांगदेव परजणे यांना आज बुधवार दि १२ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ८:३० वाजता देवाज्ञा झाली तरी त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम दुपारी १२:३० वाजता गोदातीरी (संवत्सर) येथे होणार आहे.

 💐🙏🏻भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏🏻

शोकाकुल- श्री ज्ञानेश्वरबापु भगवंत परजणे (संचालक),श्री अतुल भगवंत परजणे,श्री दत्तात्रय भगवंत परजणे,श्री भाऊसाहेब दशरथ परजणे,श्री बाळासाहेब दशरथ परजणे व परजणे परिवार व ग्रामस्थ संवत्सर
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!