
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : – शहरातील विमलबाई शांतीलालजी कासलीवाल (८३) यांचे निधन झाले त्यांच्या मागे तीन मुले, एक मुलगी,सुना,जावई,नातवंडे असा परिवार आहे.वृत्तपत्र छायाचित्रकार चंद्रकांत व राहुल यांच्या त्या मातोश्री होत्या.कै.विमलबाई कासलीवाल यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत कुटूंब घडविले त्यांना खेर्डेकर म्हणूनही संबोधले जायचे.