Homeकोपरगावकुंभारी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने ध्यजारोहन संपन्न

कुंभारी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने ध्यजारोहन संपन्न

कोपरगाव : – कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने कुंभारी येथील सुपुत्र,B.A.M.S, (M.U.H.S) नुकतीच डॉक्टर पदवी घेऊन नाशिक येथे साईसेवा हॉस्पिटल स्थित केलेले डॉ. प्रथमेश विठ्ठलराव पवार याच्या हस्ते १५ ऑगस्ट २०२५ रोजी ध्वजाचे ध्वजारोहन करुन मानवंदना देण्यात आली .

याप्रसंगी गावचे जेष्ठ नागरिक मा. श्री. माधवराव सोनवणे, वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. रमण यादवराव गायकवाड, डॉ. प्रथमेश विठ्ठलराव पवार, विठ्ठलराव पवार, नारायण पवार, संगिताताई पवार, ज्ञानेश्वर सोनवणे, आरपीआयचे नानासाहेब शेजवळ, कुणाल जाधव, शिवराज निळकंठ, भाऊसाहेब पवार, इंजमाम शेख, चंदनशिव मॅडम,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री. झाडे सर व विद्यार्थीनी यांसह आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांचे स्वागत वाचनालयाचे सचिव यरावंत गायकवाड यांनी केले तर कार्यक्रमाच्या शेवटी ग्रंथपाल भाऊसाहेब पवार यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!