Homeकोपरगावइंदौर येथे झालेल्या "संयुक्त भारत खेल फाऊंडेशन "( SBKF ) 7th नॅशनल...

इंदौर येथे झालेल्या “संयुक्त भारत खेल फाऊंडेशन “( SBKF ) 7th नॅशनल गेम 2022” स्पर्धेमध्ये ………. यांचे घवघवीत यश

संपादक – राजेंद्र तासकर

        नुकत्याच इंदौर येथे झालेल्या  "संयुक्त भारत खेल फाऊंडेशन " ( SBKF ) 7th नॅशनल गेम 2022 " स्पर्धेमध्ये डॉ.सुषमा विलास आचारी यांनी- स्वीमिंगमध्ये 5 गोल्ड मेडलस् व एक सिल्वर मेडल तर योगाच्या नॅशनल लेवल काँम्पिटिशनमध्ये 1 गोल्ड तर डान्स स्पर्धेत 1गोल्ड मेडल असे 5 गोल्ड मेडलस् व 1सिल्वर मेडल मिळविल्याबद्दल त्यांचे जेष्ठ सेवा मंचच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
          संपूर्ण भारतातून,वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या खेळाडूंशी कौशल्य दाखवून आपण जे यश संपादन केले  व कौतुकास्पद कामगिरी करून महाराष्ट्राचे नांव उंचावल्याबद्दल "जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या'' अध्यक्षा सौ.सुधा भाभी ठोळे,कार्याध्यक्ष विजयजी बंब,सचिव योगाचार्य उत्तमभाई शहा,प्रसिद्ध उद्योगपती कैलासशेठ ठोळे,ह.भ.प. जगन्नाथजी थोरे,सुवालालजी भंडारी,पेंटर दारूवाला,वसंतराव आव्हाड,प्रसिद्ध पत्रकार हेमचंद्र भवर,श्रीमती. गुजराथीताई,सौ.शैलजाताई रोहम यांनी अभिनंदन केले त्याचबरोबर या यशाबद्दल त्यांचे पंचक्रोशितुन सर्वत्र अभिनंदन होत आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!