Homeकोपरगावआपेगावात नवरात्र उत्सवानिमीत्त माउली महाराज संगमनेरकर यांचे किर्तन

आपेगावात नवरात्र उत्सवानिमीत्त माउली महाराज संगमनेरकर यांचे किर्तन

संपादक – राजेंद्र तासकर

         सालाबादप्रमाणे याही वर्षी तालुक्यातील आपेगांव येथे नवरात्र उत्सवानिमीत्त २ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता हभप माउली महाराज संगमनेरकर यांचे जाहिर हरि किर्तन आयोजित करण्यांत आले असुन त्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आपेगांव पंचकोशीतील ग्रामस्थांनी केले आहे. 
     याप्रसंगी हभप मच्छिंद्र महाराज आपेगांवकर, हभप भानुदास महाराज बोलकीकर, हभप आसारामभाउ तिळवणीकर महाराज हे उपस्थित राहणार आहेत. आपेगावात शारदीय नवरात्र उत्सव गेल्या १८ वर्षापासुन साजरा केला जात आहे.हा कार्यक्रम यशस्वी करण्यांसाठी जगदंबा ग्रुप,जय बाबाजी भक्त मंडळ,जय म्हसुबा मंडळ,स्वाध्याय मंडळ आपेगांव आदि प्रयत्नशिल आहेत.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!