
संपादक- राजेंद्र तासकर
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या संरक्षण विभागाचे कर्मचारी बाळासाहेब तंगुराव तिपायले (मुर्शतपुर) वय ५९ यांचे निधन झाले.त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली,एक मुलगा,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाबददल अनेकांनी हळहळ व्यक्त केली.