Homeकोपरगावतालुक्यातील ….या खेळाडूने अजिंक्यपद पटकाविल्याने कोपरगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तूरा

तालुक्यातील ….या खेळाडूने अजिंक्यपद पटकाविल्याने कोपरगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तूरा

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : – कोल्हापूर येथे भारतीय डाक विभागाने दि. 8 व 9 ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या महाराष्ट्र सर्कल स्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत देवयानी गागरे या खेळाडूने अजिंक्यपद पटकाविले आहे.

बंगलोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत ती महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.देवयानी सोमैया विद्यामंदिर, साकरवाडीची बॅडमिंटनपटू आहे. 2012 साली तिच्या संघाने संपूर्ण महाराष्ट्रात तृतीय क्रमांक पटकावला होता. त्यावेळीदेवयानीला क्रीडाशिक्षक म्हणून संजय अमोलिक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

तिच्या या यशाबद्दल कोपरगांव तालुका क्रीडा समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव,सर्व सदस्य यांच्यासह आजी -माजी सर्व क्रीडा शिक्षक तसेच पंचक्रोशीतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!