
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
तालुक्यातील नाटेगाव येथील रहिवासी अॅड नितीन पोळ यांचे वडील कै.दादाहरी(आप्पा) बाबुराव पोळ यांचे सायंकाळी ६ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात तीन मुले अरूण,दिपक,नितीन,सुना,नातवंड असा मोठा परिवार आहे,परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिर शांती देवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
अंत्यविधी शनिवारी दि१७ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ठीक १०:३० वा. नाटेगाव येथे होईल.