
मुख्य संपादक – राजेंद्र तासकर
गं.भा.कृष्णाबाई आनंदा भवर (९५) मुळ राहणार गोंधवणी,ह.मु.देवळाली प्रवरा यांचे नुकतेच वृध्दपकाळाने निधन झाले.
गोंधवणी येथील शेती महामंडळात त्यांनी अनेक वर्षे सेवा केली.त्यांच्या पश्चात एक विवाहीत मुलगा,चार विवाहीत मुली,नातु,पणतु असा मोठा परिवार असुन कोपरगाव येथील चंद्रमा कलर फोटोचे हेमचंद्र भवर यांच्या त्या चुलत आजी होत्या.
देवळाली प्रवरा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हिच कोपरगावकरांच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली.💐💐💐ओम शांती.