मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव तालुक्यातील पुर्व भागातील संवत्सर मधील लक्ष्मणवाडी येथील श्री.कैलासभाऊ चांगदेवजी सोनवणे (सोनवणे वस्ती) येथे सावता महाराज प्रेमी मंडळीच्या प्रयत्नाने श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज पुण्यतिथी सोहळा रविवार दि१६ जुलै२०२३ रोजी सकाळी ठिक.१० वाजता साजरा करण्यात येणार आहे.
या सोहळ्यानिमित्ताने कीर्तनकार, प्रवचनकार व श्री देवी भागवत कथाकार ह.भ.प.मिराताई वाकचौरे यांचे जाहीर प्रवचनाचा कार्यक्रम आयोजीत केला आहे.तरी सर्व भाविक भक्तांनी प्रवचनरूपी ज्ञानामृत श्रवण करावे व महाप्रसादाचा जास्तीत-जास्त भाविकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन श्री संत शिरोमणी सावता महाराज मंडळ संवत्सर व श्री संत सावता माळी युवक संघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष श्री.मुकुंद मामा काळे यांनी केले आहे.
संवत्सर येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीचे आयोजन