Homeकोपरगावश्री साई राघवेश्वर प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थ कुंभारी यांच्या वतीने हिंदू जनआक्रोश...

श्री साई राघवेश्वर प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थ कुंभारी यांच्या वतीने हिंदू जनआक्रोश मोर्चास जाहीर पाठिंबा

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव येथे एक हिंदू बहिणीसोबत झालेल्या लाजिरवाण्या प्रकारच्या निषेधार्थ गुरुवार दिनांक 20 जुलै 2023 रोजी कोपरगाव शहरात हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून त्या दिवशी कोपरगाव शहराबरोबर संपूर्ण तालुका बंद चे आव्हान सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.तरी सदर मोर्चात हिंदू महिलेवर होणाऱ्या अत्याचार व धर्मांतर करणाऱ्यांच्या प्रयत्न करणाऱ्या नराधमास योग्य ती शिक्षा मिळावी तसेच सदर प्रकर पुन्हा घडू नये म्हणून लव जिहाद व धर्मांतर विरोधी कायदा संपूर्ण भारताला लागू व्हा या मागणीस व सदर मोर्चास श्री साई राघवेश्वर प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. तसे पत्र लोकनियुक्त सरपंच प्रशांत घुले यांनी आज दिनांक 19 जुलै 2023 रोजी हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजक दत्ता काले,सुनील फंड, अनिल गायकवाड,संतोष गंगवाल व संतोष चवडके यांना निवेदन देऊन पाठिंबा देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!