Homeकोपरगावदु:खद निधन -गं.भा.इंद्रायणी मुरलीधर पा.परजणे यांचे वृद्धपकाळाने निधन

दु:खद निधन -गं.भा.इंद्रायणी मुरलीधर पा.परजणे यांचे वृद्धपकाळाने निधन

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : कळविण्यात अत्यंत वाईट वाटते कि,तालुक्यातील संवत्सर येथील कै.गं.भा.इंद्रायणी मुरलीधर पा.परजणे यांचे रविवार दि.१८/०२ /२०२४ रोजी संध्याकाळी ठि.०८:३० वाजता वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

त्या शेतकरी कुटुंबातील व सहकार महर्षी शंकररावजी कोल्हेसाहेब सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर भगवंता परजणे यांच्या चूलती होत्या.त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे,त्यांचा अंत्यविधी सोमवार दि.१९/ ०२/२०२४ रोजी सकाळ ठि.१०:०० वाजता संवत्सर येथे गोदातीरी होईल.

 ॥ ओम शांती॥ ओम शांती॥

शोकाकुल-
श्री.ज्ञानेश्वर भगवंता पा.परजणे नऊचारी व परजणे परिवार आणि समस्त ग्रामस्थ संवत्सर.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!