Homeकोपरगावसुधाकर रणनवरे यांचे दु:खद निधन

सुधाकर रणनवरे यांचे दु:खद निधन

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : टाकळीभान येथील ग्रामपंचायतीचे माजी.सदस्य सुधाकर संपत रणनवरे (वय ६५) यांचे दि.२९ एप्रिल २०२४ रोजी नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात तीन मुले,एक मुलगी, सूना व नातवंडे,भाऊ,भावजया,पुतणे, पुतण्या असा मोठा परिवार आहे. कोपरगाव तालुक्याचे आरपीआय चे तालुकाध्यक्ष अनिल सुधाकर रणनवरे यांचे ते वडील होते तर टाकळीभान सोसायटीचे माजी.संचालक संजय रणनवरे यांचे ते भाऊ होते व मेजर विनोद रणनवरे यांचे ते चुलते होतं.

त्यांचा जलदान निधी रविवार दि ५ मे२०२४ रोजी सकाळी ठि.११ वाजता लुबिंनी बुध्द विहार कोपरगाव येथे होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!