
संपादक – राजेंद्र तासकर
शहरातील संजयनगर गवळीवाडा येथील श्रीमती. दुर्गाबाई केरनाथ भंडारी वय ७५ यांचे निधन झाले.भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते राजू भंडारी यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्यामागे पाच विवाहित मुले, नातू,पणतू असा मोठा परिवार आहे.कै.दुर्गाबाई भंडारी यांच्या निधनाबद्दल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे,माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे,पराग संधान,भाजपचे शहर अध्यक्ष दत्तात्रय काले आदींनी शोक व्यक्त केला.त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.