Homeकोपरगावकै.गोविंद जवाद यांचे निधन

कै.गोविंद जवाद यांचे निधन

कोपरगांव : – कोपरगाव येथील ब्राम्हण सभेचे उपाध्यक्ष व नगरपालिकेतील निवृत्त कर्मचारी गोविंद पांडूरंग जाधव वय ६३ यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पुणे येथे दुख:द निधन झाले.

त्यांचे मागे पत्नी अ‍ॅड.श्रद्धा, मुलगी सौ.गायत्री,जावई प्रणव,सुहास व सीमाताई जमदग्नी, दिपिका शिवलकर,मोठेभाऊ व आदि परिवार आहे. त्यांच्यावर कोपरगाव येथील अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

या प्रसंगी माजी. नगराध्यक्ष संजय सातभाई, बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक, न्यायालयीन कर्मचारी, वकील संघाचे पदाधिकारी, नगरपालिका क्षेत्रातील तसेच व्यापारी, ब्राह्मण सभेचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. ब्राम्हण सभा कोपरगांव तर्फे गोविंद जवाद यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!