Homeकोपरगावकै.अशोक विठ्ठल चोपडे यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

कै.अशोक विठ्ठल चोपडे यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

कोपरगाव:- कोपरगाव तालुक्यातील जेऊर- कुंभारी येथील श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य कोपरगाव शहर उपाध्यक्ष मनोज अशोक चोपडे व अविनाश अशोक चोपडे यांचे वडील कै.अशोक विठ्ठल चोपडे (७६) यांचे बुधवार दिनांक ०१ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले असून, त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ठीक ८ वाजता जेऊर- कुंभारी गोदावरी नदी अमरधाम येथे होणार आहे.

अशी माहीती भाजपा दिव्यांग सेलचे कोपरगाव तालुका अध्यक्ष व श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष मुकुंदमामा काळे यानी दीली.

    ॥ शोकाकुल ॥

मनोज अशोक चोपडे (मुलगा)
अविनाश अशोक चोपडे (मुलगा)
सौ.वैषालीताई विकास गिरमे (मुलगी)
तसेच समस्त चोपडे परिवार व जेऊर-कुंभारी ग्रामस्थ

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!