Homeकोपरगावडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१वी जयंती निमित्त संविधान चौक टिळकनगर भागातून काल मिरवणुक...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१वी जयंती निमित्त संविधान चौक टिळकनगर भागातून काल मिरवणुक काढून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली…

संपादक – राजेंद्र तासकर

कोपरगाव शहरातील संविधान चौक टिळकनगर भागातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती काल मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या वेळी मा.नगराध्यक्ष मंगेश पाटिल यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब

आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.
सदर कार्याक्रमास ग्रुपचे संस्थापक नितिनभाऊ शिंदे, जितेंद्र साळवे,सचिन शिंदे, देवीदास तूपसुंदर, राजेंद्रभाऊ बागुल,विशाल कोपरे,रवि जाधव, सुनील जाधव,नवनाथ धिवर, मनोज शिंदे,नानासाहेब जगताप, शिंदे,सुनील कोपरे,विशाल शिंदे, अशोक कोपरे,अमोल शिंदे,सागर कोपरे,अक्षय शिंदे,अविनाश शिंदे, संदीप शिंदे,रविंद्र जगताप,राजेंद्र बागुल,राहुल खंडीझोड़,सोमनाथ खंडीझोड़,देवराम पगारे,शिवाजी चाबुकस्वर्,संजय चाबुकस्वर, गोरख इंगले,गणेश पवार,अजय उशिरे,रवि भालेराव,अमोल अहिरे व माता भगिनी मोठ्या

प्रमाणात उपस्थित होत्या.
यावेळी माजी.नगराध्यक्ष यांनी या ग्रुपचे संस्थापक नितीन भाऊ शिंदे व सर्व टिळकनगर व कोपरगाव मधील त्यांचे सहकारी सदस्य,ते करत

असलेले समाज हिताचे काम,सामाजिक कार्यासाठी त्यांचे कौतुक केले व त्यांच्या पुढील कार्यास व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या…..

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!