Homeकोपरगावआत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल व ज्युनिअर कॉलेज दहावीच्या परीक्षेत यश

आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल व ज्युनिअर कॉलेज दहावीच्या परीक्षेत यश

अदिवासी विभागातील विद्यार्थी निकेश तडवी ९८ टक्के गुण मिळवून पहिला

कोपरगाव, : – कोकमठाण येथील आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकूल विद्यालयाने दहावीच्या परिक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. सातशे सत्तावन्न पैकी सातशे सत्तेचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले. चोवीस विद्यार्थ्यांनी नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले. दोन अकरा विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य (D तर दोनशे शेहेचाळीस विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली. निकेश बटेसिंग तडवी याने ९८.२०% गुण पहिला क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे निकेश हा आदिवासी विकास विभाग योजनेतून दाखल झालेला विद्यार्थी आहे.

त्याच बरोबर श्रावणी मगर – ९७.६०,

भक्ती संदीप पवार – ९६.००,

गिरीजा कृष्णदास लोखंडे – ९४.६०

वैष्णवी चंद्रकांत गोरडे – ९३.८० टक्के गुण मिळवीले.
यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.

संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी साहेब, व्यवस्थापक सुधाकर मालिक, साईनाथ वर्पे, मीरा पटेल यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. प्राचार्य मीनाक्षी काकडे, नितीन सोनवणे, विभाग प्रमुख मोतीराम कुर्‍हे , दिनेश क्षीरसागर आणि दर्शना ठाकूर यांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!