Homeकोपरगावजैन राष्ट्रसंत पुलक सागर महाराजांचे कोपरगांव नगरीत स्वागत.

जैन राष्ट्रसंत पुलक सागर महाराजांचे कोपरगांव नगरीत स्वागत.

संपादक -राजेंद्र तासकर
जैन राष्ट्रसंत व भारत गौरव,प्रखर वक्ते पूलक सागर महाराज यांचे कोपरगांव नगरीत भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी स्वागत केले.पुलक सागर महाराजांचे विचार युवा पिढीसह सर्वांना चेतना देणारे असल्याचे त्या म्हणाल्या.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पेस्टीसाईडस असोसिएशनचे कैलास ठोळे,दिलीप अजमेरे, अतुल काले,महावीर दगडे, अशोक पापडीवाल,रेखा काले, सुरेंद्र ठोळे,विशाल बडजाते, किशोर गंगवाल,प्रकाश बज, सचिन अजमेरे,अमोल अजमेरे, सुमेर काले,सुवर्णा काले,जितेंद्र गंगवाल,सुकुमार लोहाडे,राजेंद्र गंगवाल,डॉ अमोल अजमेरे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!