
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
वेळापुर येथील प्रगतशिल शेतकरी व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे माजी लेखापाल जी.जी.उर्फ गवाजी गमाजी काळे (७२) यांचे निधन झाले त्यांच्या मागे पत्नी,एक मुलगा,दोन मुली,जावई,नातवंडे असा परिवार आहे.स्वामी प्रिंटर्सचे मालक सतिष बाबुराव जाधव यांचे ते साडु होते. त्यांच्या निधनाबददल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलता कोल्हे,कोल्हे कारखान्यांचे अध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे आदिनी शोक व्यक्त केला.