Homeकोपरगावकै.रावसाहेब गाडे यांचे निधन

कै.रावसाहेब गाडे यांचे निधन

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगांव :- तालुक्यातील चासनळी येथील प्रगतशिल शेतकरी व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रावसाहेब बाजीराव गाडे (८०) यांचे निधन झाले त्यांच्या मागे एक मुलगा,तीन मुली,जावई,नातवंडे असा परिवार आहे.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे यांचे चुलते तर ऋतीक उद्योग समुहाचे अध्यक्ष बाळासाहेब उर्फ किशोर गाडे यांचे ते वडील होते.

त्यांच्या पार्थीवावर चासनळी येथे अंत्यसंस्कार करण्यांत आले याप्रसंगी विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते.

कै.रावसाहेब गाडे यांच्या निधनाबददल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, संजीवनी ग्रामिण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे,माजी आमदार स्नेहलता कोल्हे,युवा अध्यक्ष विवेक कोल्हे आदिंनी शोक व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!