Homeकोपरगावएस.एस.जी.एम महाविद्यालय कोपरगाव यांची एच.एस.सी. बोर्ड उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम

एस.एस.जी.एम महाविद्यालय कोपरगाव यांची एच.एस.सी. बोर्ड उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम

कोपरगाव🪐ता ७ मे. : - रयत शिक्षण संस्थेच्या एस.एस.जी.एम महाविद्यालयाचा इयत्ता १२ बोर्ड परीक्षेचा निकाल दि. ०५ मे, २०२५  रोजी जाहीर करण्यात आला आहे. 

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाचा विज्ञान शाखेचा ९८.०६%, वाणिज्य शाखेचा ६९.७१%, कला शाखेचा ५०.६६% व किमान कौशल्य शाखेचा ४१.६७% निकाल लागला असून गुणानुक्रमे विज्ञान शाखेत चि. खरात कुणाल अनिल ८२.५०% (प्रथम), चि. केकाण नरेश बाळासाहेब ८१.६७% (द्वितीय), चि. तुवर सार्थक आप्पासाहेब ८१.००% (तृतीय), वाणिज्य शाखेत कु. वायंदेशकर नेहा सुनिल ८७.५०% (प्रथम), चि. गायकवाड नितीन राजू ८७.००% (द्वितीय), कु. भसाळे श्रावणी उमेश ८२.५०% (तृतीय), कला शाखेत कु. पाचुंदकर निलम दिलीप ८०.८३% (प्रथम), कु. अहिरे प्रतिक्षा रायभान ६८.३३% (द्वितीय), कु. मोरे ओमकार भाऊसाहेब ६७.६७% (तृतीय), किमान कौशल्य शाखेत चि. वाघ गौरव कचेश्वर ५३.६७% (प्रथम), चि. सानप ओम शरद ५२.६७% (द्वितीय), चि. बोऱ्हाडे शुभम सुनिल ५०.१७% (तृतीय) याप्रमाणे वरीलआलेले विद्यार्थी आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मा.आ. आशुतोष काळे साहेब, माजी आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे,महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन मा.अॅड. भगिरथ शिंदे, सदस्य श्री.विवेक कोल्हे, सौ. चैतालीताई काळे, अॅड. संदीप वर्पे, श्री. सुनिल गंगुले, श्री. महेंद्रशेठ काले, श्री. बाळासाहेब आव्हाड, प्राचार्य डॉ. माधव सरोदे, ज्युनिअरचे उपप्राचार्य श्री. संजय शिंदे, कार्यालय अधिक्षक श्री. सुनिल गोसावी, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक व पालकांनी अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!