Homeकोपरगावसुमनबाई उगले यांचे निधन

सुमनबाई उगले यांचे निधन

॥भावपूर्ण श्रध्दांजली ॥

कोपरगांव : – तालुक्यातील मळेगांवथडी येथील प्रगतीशिल महिला शेतकरी श्रीमती सुमनबाई कचरू उगले (८७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पाच मुले, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.

ओकांर ग्रुप ऑफ शुगर इंडस्ट्रीज पुणे येथील परचेस हेड बाजीराव उगले यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पार्थीवावर मळेगांवथडी येथे अंत्यसंस्कार करण्यांत आले. याप्रसंगी विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते.

कै. सुमनबाई उगले यांच्या निधनाबददल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार आशुतोष काळे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक कोल्हे, ओकांर ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे आदिंनी शोक व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!