HomeUncategorizedसहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे संचालक श्री ज्ञानेश्वर (बापू)परजणे यांच्या चुलती कै.ग.भा....

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे संचालक श्री ज्ञानेश्वर (बापू)परजणे यांच्या चुलती कै.ग.भा. गिताबाई चांगदेव परजणे यांचे निधन

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

         तालुक्यातील संवत्सर येथील प्रगतशिल शेतकरी कुटुंबातील कै.ग.भा.गिताबाई चांगदेव परजणे यांचा बुधवार दि.१२ एप्रिल २०२३ रोजी स्वर्गवास झाला असून त्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा.श्री.ज्ञानेश्वर (बापू) भगवंतराव पा.परजणे यांच्या चुलती होत्या.त्यांच्या निधनाने परजणे परिवारावर शोककळा पसरली असून

त्यांच्या मागे जावा,पुतणे,सुना,नाती, नातु,पणतु असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या निधनाबद्दल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या माजी.आमदार स्नेहलताताई कोल्हे,सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी शोक व्यक्त केला आहे व परजणे परिवाराचे दुःख म्हणजे कोल्हे कुटुंबाचे दुःख आहे असे त्यांनी म्हटले आहे.
त्यांचा दशक्रिया विधी पाचव्या दिवशीरविवार दि.१६ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ठिक.८ : ३० वाजता संवत्सर गावी गोदातीरी होणार आहे याची सर्व इष्ट मित्र,नातेवाईक,सगेसोयरे यांनी नोंद घ्यावी.
शोकाकुल
श्री.ज्ञानेश्वर भगवंतराव पा.परजणे
संचालक – सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, सहजानंदनगर,कोपरगाव ; व समस्त परजणे पाटील परिवार,संवत्सर, कोपरगाव.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!