Homeनाशिकसिन्नरन्यू इंग्लिश स्कुल पंचाळे विद्यालयाचे एस.एस.सी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश -शाळेचा शेकडा...

न्यू इंग्लिश स्कुल पंचाळे विद्यालयाचे एस.एस.सी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश -शाळेचा शेकडा निकाल -98.37%

संपादक – राजेंद्र तासकर
कोपरगाव,
माध्यमिक लोक शिक्षण मंडळाचे सचिव राजेश गडाख यांच्या मार्गदर्शनातून सुरू असलेले सिन्नर भूषण सूर्यभानजी गडाख शैक्षणिक महाविद्यालयाचे न्यू इंग्लिश स्कूल पंचाळे विद्यालयाने एस.एस.सी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.

  प्रथम आलेले विद्यार्थी : -1) शिंदे स्नेहल दिगंबर-90.20%2) कोकाटे ऋषिकेश प्रवीण 88. 20% 2) चव्हाण महेश विष्णू- 88.20% 3)आसळक साक्षी सुनील-87.20% 4) घुले हिताशा भाऊराव -86.00% 4)खैरनार अंकिता अनिल-86.00% 5) गुरुळे वैष्णवी संतोष -85.80%

ह्या प्रथम पहिल्या पाच विद्यार्थ्यांबरोबरच शाळेचा शेकडा निकाल -98.37% लागला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सेक्रेटरी,विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शांताबाई शिंदे, आर.एस.गडाख,विश्वनाथ शिरोळे,कॉलेज चे विभाग प्रमुख प्रविण शेलार,प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नवनाथ थोरात,राधाकिसन कहांडळ,विलास पवार,बेबी गायकर,भानुदास ठोक,गीतांजली भवर आदी महाविद्यालयातील सर्वच शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थी व वर्ग शिक्षकांचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!